SSC मार्फत स्टेनोग्राफर पदांच्या 2006 जागांसाठी बंपर भरती ; 12वी उत्तीर्णांना संधी
SSC Stenographer Recruitment 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना नुकतीच जारी झाली आहे. त्यानुसार पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 2006
रिक्त पदाचे नाव :
1) स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’) 2006
2) स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’)
शैक्षणिक पात्रता:
i) उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ii) स्टेनोग्राफर डी साठी उमेदवारांना इंग्रजीमध्ये 50 मिनिटे आणि हिंदीमध्ये 65 मिनिटे ट्रान्सक्रिप्शनचा वेग असणे आवश्यक आहे.
iii) तर गट क साठी, इंग्रजीमध्ये 40 मिनिटे आणि हिंदीमध्ये 55 मिनिटे ट्रान्सक्रिप्शनचा वेग असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी, 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
पगार : एसएससी स्टेनोग्राफर ग्रुप सी च्या पदांनुसार ग्रेड पे 4200 आणि 4600 रुपये ठेवण्यात आले आहे. एसएससी स्टेनोग्राफर ग्रुप डी पदांसाठी वेतनमान 2400 रुपये आहे. अधिसूचनेत अधिक तपशील तपासले जाऊ शकतात.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणी, स्टेनोग्राफी कौशल्य चाचणी, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाते.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑगस्ट 2024 (11:00 PM)
परीक्षा: ऑक्टोबर/नोव्हेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : https://ssc.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा