State TB Control Centre Bharti 2023 : जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्र मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2023 आहे.
एकूण जागा : 42
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी / Medical Officer 03
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून एमबीबीएस किंवा पदवी
2) वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक / Senior Treatment Supervisor 05
शैक्षणिक पात्रता : 01) बॅचलर पदवी किंवा मान्यताप्राप्त स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम
02) संगणक ऑपरेशन मध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम 03) कायमस्वरूपी दुचाकी चालविण्याचा परवाना आणि दुचाकी चालविण्यास सक्षम असावा
3) प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Lab Technician 05
शैक्षणिक पात्रता : 01) बी.एस्सी सह DMLT 02) महाराष्ट्र परावैद्यक परिषद, मुंबई यांचेकडील DMLT नोंदणी / प्रमाणपत्र अनिवार्य 03) 01 वर्षे अनुभव
4) टीबी आरोग्य अभ्यागत / TB Health Visitor 13
शैक्षणिक पात्रता : 01) विज्ञानात पदवीधर 02) विज्ञानात इंटरमेडिएट (10+2) आणि अनुभव
5) सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ / Microbiologist 04
शैक्षणिक पात्रता : 01) एम.डी. मायक्रोबायोलॉजी 02) पीएच.डी. वैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्र 03) एम.एस्सी 04) 03 वर्षे अनुभव
6) वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Senior Laboratory Technician 02
शैक्षणिक पात्रता : 01) बी.एस्सी किंवा एम.एस्सी 02) 03 वर्षे अनुभव
7) फार्मासिस्ट / Pharmacist 01
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसी मध्ये पदवी/डिप्लोमा 02) 02 वर्षे अनुभव
8) पीपीएम समन्वयक / PPM Coordinator 02
शैक्षणिक पात्रता : 01) पदव्युत्तर पदवी 02) 01 वर्षे अनुभव
9) समुपदेशक / Counsellor 01
शैक्षणिक पात्रता : बॅचलर पदवी (किंवा) समकक्ष
10) सांख्यिकी सहाय्यक / Statistical Assistant 02)
शैक्षणिक पात्रता : 01) कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी सह डिप्लोमा 02) टंकलेखन वेग इंग्रजी मध्ये 40 श.प्र.मि
वयाची अट : 23 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 70 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : 150/- रुपये [राखीव प्रवर्ग – 100/- रुपये]
पगार : 15,500/- रुपये ते 60,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी 2023
अधिकृत संकेतस्थळ : http://arogya.maharashtra.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा