⁠
Jobs

सर्वोच्च न्यायालयात 90 जागांवर भरती सुरु

Supreme Court Bharti 2024 : भारतीय सर्वोच्च न्यायालयात भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 90

पदाचे नाव: कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी
शैक्षणिक पात्रता: (i) विधी पदवी (ii) संगणक ऑपरेशनचे ज्ञान.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 फेब्रुवारी 2024 रोजी 20 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : 500/-
पगार : 80,000/-
नोकरी ठिकाण: दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2024

परीक्षा: 10 मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button