⁠  ⁠

भारतीय सर्वेक्षण विभाग दहावी पास उमेदवारांसाठी भरती ; दरमहा पगार 63,200 मिळेल

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Survey of India Recruitment 2023 भारतीय सर्वेक्षण विभागमध्ये भरती निघाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 मे 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : 21

रिक्त पदाचे नाव : मोटार चालक सह मेकॅनिक
आवश्यक शैक्षणिक पात्रता : 01) 10 वी परीक्षा उत्तीर्ण 02) हिंदी/इंग्रजीचे ज्ञान 03) जड आणि हलक्या दोन्ही वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग परवाना असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : 31 मे 2023 रोजी
खुला- 18 ते 27 वर्षे.
ओबीसी -03 वर्षे सूट.
मागासवर्गीय- 05 वर्षे सूट.
[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

वयाची अट : 31 मे 2023 रोजी वर्षे 18 ते 27 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही
पगार : 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 31 मे 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.surveyofindia.gov.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

TAGGED:
Share This Article