केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर येथे विविध पदांची भरती
ICAR- CICR Recruitment 2023 केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर येथे काही रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 26 व 27 सप्टेंबर 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 19 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) संशोधन सहयोगी – 01शैक्षणिक पात्रता : कृषी कीटकशास्त्रात पीएच.डी. … Read more