⁠  ⁠

केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर येथे विविध पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

ICAR- CICR Recruitment 2023 केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर येथे काही रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 26 व 27 सप्टेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 19

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) संशोधन सहयोगी – 01
शैक्षणिक पात्रता :
कृषी कीटकशास्त्रात पीएच.डी. किंवा कृषी कीटकशास्त्रात एम.एस्सी किंवा 4 वर्षाची पदवी सह 03 वर्षे अनुभव.

2) वरिष्ठ संशोधन फेलो – 07
शैक्षणिक पात्रता :
कृषी कीटकशास्त्रात एम.एस्सी सह 4 वर्षांची कृषी पदवी किंवा कृषी कीटकशास्त्र एम.एस्सी सह 4 वर्षांची कृषी पदवी

3) संगणक चालक – 01
शैक्षणिक पात्रता :
बीसीए / एमसीए प्राधान्य : इंग्रजी टायपिंग (30 श.प्र.मि.)

4) यंग प्रोफेशनल – I – 09
शैक्षणिक पात्रता :
01) मान्यताप्राप्त विद्यापीठ / महाविद्यालयमधून बी.कॉम / बीबीए / शेती बी.एस्सी / कोणत्याही शाखेतील पदवी 02) 01 वर्षे अनुभव.

5) यंग प्रोफेशनल – II – 01
शैक्षणिक पात्रता :
01) पदवी किंवा पदव्युत्तर पदवी 02) अनुभव

वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 26 व 27 सप्टेंबर 2023 रोजी, 21 ते 45 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान :
रिसर्च असोसिएट 49,000/- to 54,000/-
सीनियर रिसर्च फेलो 31,000/-
कॉम्प्युटर ऑपरेटर 26,000/-
यंग प्रोफेशनल I 25,000/-
यंग प्रोफेशनल II 35,000/-

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 26 व 27 सप्टेंबर 2023
मुलाखतीचे ठिकाण : ICAR – Central Institute for Cotton Research, Near Hotel Le-Meridian, Panjari, Wardha Road, Nagpur.

अधिकृत संकेतस्थळ : www.cicr.org.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article