महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 615 जागांवर भरती
MPSC PSI Bharti 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 आयोजित करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया 11 सप्टेंबर 2023 पासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 615 पदाचे नाव: पोलीस उपनिरीक्षकपात्रता: महाराष्ट्र शासनाच्या … Read more