राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ : 7 Day Fast Revision !

mpsc rajyaseva exam 7 day fast revision (2)

राज्यसेवा पूर्व परीक्षा 21 मार्च च्या अनुषंगाने करावयाची तयारी आणि रिविजन (तसे म्हणाल तर या सर्व गोष्टी आपणास माहीत आहेत परंतु एक शेवटची उजळणी म्हणून) मनाविरुद्ध का होईना जो एक्स्ट्रा आठवडा मिळालेला आहे त्याचा जो सदुपयोग करेल आणि या आठवड्यात अभ्यासात ढिला नाही पडणार तेच विद्यार्थी यशस्वी होतील राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 याने विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा … Read more