जिद्दीला कष्टाची जोड ; पौर्णिमा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात आली पहिली !

mpsc story pornima jpg

MPSC Success Story : आजच्या घडीला अनेक विद्यार्थी आई वडिलांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी जीवाचं रान करत असतात. मात्र अनेकदा दोन तीन वर्ष होऊनही अपयश मिळते. पण अभ्यासातील सातत्य असेल तर यश नक्कीच मिळते. अशीच पौर्णिमा हिची देखील कहाणी आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी हह्या गावची पौर्णिमा रहिवासी आहे.‌ तिचे प्राथमिक शिक्षण हे अहिवंतवाडीत झाले. … Read more