घरचा संसार सांभाळत MPSC ची तयारी केली अन् मिळविले यश.. वाचा वंदनाच्या यशाची कहाणी
MPSC Success Story वंदनाने अनेक वर्षांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी होण्याचे स्वप्न बघितले होते. या यशात कुटुंबीयांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांच्या पाठिंबाशिवाय हे शक्य नव्हते. वंदना यांना सुरवातीपासून अभ्यासाची आवड होती. काहीतरी करून दाखवायचे, सर्वसामान्यांची सेवा करण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यानुसार त्यांनी घरचा संसार सांभाळत एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. लग्नानंतरही परीक्षेची तयारी सोडली … Read more