आचार्य बाळशास्त्री जांभेकर
जीवन आचार्य बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकरांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पोंबर्ले येथे इ.स. २० जानेवारी १८१२ रोजी झाला. बालपणी वडिलांकडे घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास आरंभला. इ.स.१८२५ साली त्यांचे मुंबईमध्ये आगमन झाले. मुंबईत येऊन ते सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘बापू छत्रे’ आणि बापूशास्त्री शुक्ल यांच्याकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत शिकू लागले. या दोन विषयांबरोबरच गणित … Read more