BSF सीमा सुरक्षा दलात विविध पदांची भरती, वेतन 92,300
BSF ने ग्रुप C ASI, HC सुतार आणि कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण ७२ पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार BSF च्या अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ डिसेंबर २०२१ आहे. पदाचे नाव : १) ASI – … Read more