⁠  ⁠

BSF सीमा सुरक्षा दलात विविध पदांच्या १७५ जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

सीमा सुरक्षा दलमध्ये विविध पदांच्या १७५ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०२१ आहे.

एकूण जागा : १७५

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) एसआय (स्टाफ नर्स)/ SI (Staff Nurse) ३७
शैक्षणिक पात्रता : ०१) १०+२ किंवा समकक्ष ०२) सामान्य नर्सिंग कार्यक्रम मध्ये पदविका/ पदवी ०३) नोंदणी.

२) एएसआय ऑपरेशन थिएटर टेक्निशियन/ ASI Operation Theater Technician ०१
शैक्षणिक पात्रता : १०+२ सह विज्ञान किंवा समकक्ष + ऑपरेशन टेक्निशियन मध्ये पदविका

३) एएसआय प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ ASI Laboratory Technician २८
शैक्षणिक पात्रता : १०+२ सह विज्ञान किंवा समकक्ष ०२) वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ मध्ये पदविका

४) सीटी/ CT (Ward Boy/ Ward Girl/ Aya) ०९
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा बोर्डमधून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण ०२) ०२ वर्षे अनुभव

५) एचसी/ HC (Veterinary) २०
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डमधून १२ वी परीक्षा उत्तीर्ण

६) हवालदार/ Constable (Kennelman) १५
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्डमधून १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ०२ वर्षे अनुभव

७) सहाय्यक विमान मॅकेनिक/ Assistant Aircraft Mechanic ५४
शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेड मध्ये ३ वर्षाचा डिप्लोमा

८) सहाय्यक रेडिओ मेकॅनिक/ Assistant Radio Mechanic ११
शैक्षणिक पात्रता : ३ वर्षाचा डिप्लोमा

वयोमर्यादा : २५ जुलै २०२१ रोजी १८ ते ३० वर्षे

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २१,०००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जुलै 2021 आहे.

अधिकृत संकेतस्थळ : www.bsf.nic.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Share This Article