मराठी चालू घडामोडी प्रश्नमंजुषा : 29 जुलै 2022

Current Affairs 29 July 2022 1

Marathi Current Affairs Question : 29 July 2022 1) UN-समर्थित एजन्सींनी हवामान बदलामुळे विस्थापित झालेल्या लोकांच्या कोणत्या श्रेणीचे संरक्षण करण्यासाठी प्रथम जागतिक धोरण फ्रेमवर्क जारी केले?उत्तर – मुलेइंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन (IOM), युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड (UNICEF), जॉर्जटाउन युनिव्हर्सिटी आणि युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी यांनी हवामान बदलामुळे विस्थापित मुलांचे संरक्षण करण्यासाठी प्रथमच जागतिक धोरण फ्रेमवर्क जारी … Read more

चालू घडामोडी : १४ सप्टेंबर २०२१

current affairs 1

Current Affairs : 14 September 2021 अमेरिकन ओपन: एम्मा रादुकानूला विजेतेपद ब्रिटनच्या १८ वर्षीय एम्मा रादुकानूने अमेरिकन ओपनच्या महिला एकेरीचे विजेतेपद जिंकून इतिहास घडवला. गेल्या ५३ वर्षात अमेरिकन ओपनचे विजेतेपद मिळवणारी ती पहिली ब्रिटिश महिला ठरली आहे. एम्मा रादुकानूने कॅनडाच्या लीलाह फर्नांडिजचा ६-४, ६-३ असा पराभव करून या प्रतिष्ठेच्या ग्राँड स्लॅड स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. या … Read more

चालू घडामोडी : ३ ऑगस्ट २०२१

current affairs 03 august 2021

दिपक दास: भारताचे 25 वे लेखा महानियंत्रक (CGA) दिपक दास हे 01 ऑगस्ट 2021 पासून भारताचे नवीन आणि 25 वे लेखा महानियंत्रक (CGA) आहेत. दिपक दास हे 1986च्या तुकडीचे भारतीय नागरी लेखा सेवा (ICAS) अधिकारी आहेत. भारताचा लेखा महानियंत्रक भारताचा लेखा महानियंत्रक हा भारत सरकारच्या केंद्रीय वित्त मंत्रालयातील व्यय विभागाचा प्रमुख असतो. केंद्रीय सरकारच्या खात्यांशी … Read more

चालू घडामोडी : १६ जुलै २०२१

current affairs 16 july 2021

महागाई ६ टक्क्यांपुढेच देशातील महागाई सलग दुसऱ्या महिन्यात वाढती राहिली असून किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांक अद्यापही ६ टक्क्य़ांपुढे कायम आहे. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर जूनमध्ये ६.२६ टक्के नोंदला गेला असून तो रिझव्‍‌र्ह बँकेच्या सहनशील पातळीपेक्षा अद्यापही अधिक आहे. आधीच्या, मे २०२१ मध्ये हा दर ६.३ टक्के होता. तर वर्षभरापूर्वी, जून २०२० मध्ये तो … Read more

चालू घडामोडी : २६ मे २०२१

current affairs 26 may 2021

सुबोध कुमार जयस्वाल सीबीआयचे नवे प्रमुख देशातील केंद्रीय तपास संस्था सीबीआयच्या (CBI) संचालकपदी आयपीएस अधिकारी सुबोध कुमार जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक आहेत. या समितीमध्ये सरन्यायाधीश एन व्ही रमना आणि काँग्रेसचे लोकसभेतील सभागृह नेते अधीर रंजन चौधरी हे आहेत. त्यांनी जयस्वाल यांची सीबीआयच्या प्रमुखपदी दोन वर्षांसाठी नियुक्ती केली आहे. … Read more

चालू घडामोडी : १७ मे २०२१

current affairs 17 may 2021

तौकते चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेले तौकते चक्रीवादळ 16 मे 2021 रोजी अधिक तीव्र झाले. वेधशाळेने या वादळाने ‘व्हेरी सीव्हियर सायक्लॉनिक स्टॉर्म’ म्हणजे अतितीव्र चक्रीवादळाची पातळी गाठली असल्याचे जाहीर केले आहे. तौकते चक्रीवादळ पश्चिम किनाऱ्याला समांतर गुजरातकडे वाहत जाणार आहे. 18 मेच्या पहाटे गुजरातच्या पोरबंदर जवळून हे वादळ जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. चक्रीवादळामुळे … Read more

चालू घडामोडी : १३ एप्रिल २०२१

current affairs 13 april 2021

मार्चमध्ये महागाई दर ५.५२ टक्क्यांवर वाढत्या अन्नधान्याच्या किमती तसेच इंधनाचे दर यामुळे सरलेल्या मार्च महिन्यात किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर ५.५२ टक्के नोंदला गेला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाद्वारे जाहीर होणारा हा दर महिन्यापूर्वी, फेब्रुवारी २०२१ मध्ये ५.०३ टक्के होता. एकूण किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांकातील प्रमुख अन्नधान्याच्या किमतीचा निर्देशांक यंदाच्या मार्चमध्ये ४.९४ टक्के नोंदला … Read more

चालू घडामोडी : २५ मार्च २०२१

current affairs 25 march 2021

पॅरा नेमबाजी विश्वचषक: मनीष नरवालला विक्रमी सुवर्णपदक यूएईच्या अल एन येथे सुरू असलेल्या पॅरा नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या मनीष नरवालने विश्वविक्रम रचला आहे. पी 4 मिक्सड 50 मीटर पिस्टल एसएच 1 या प्रकारात मनीषने सुवर्णपदकाची कमाई करत नव्या विक्रमाला गवसणी घातली. या स्पर्धेतील हे भारताचे दुसरे सुवर्णपदक आहे. याआधी सिंगराजने 10 मीटर एअर पिस्टल एसएच … Read more

चालू घडामोडी : १५ मार्च २०२१

current affairs 15 march 2021

तब्बल साडेचार अब्ज वर्षांपूर्वीचा दगड सापडला दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठ्या सहारा वाळवंटात शास्त्रज्ञांना तब्बल साडेचार अब्ज वर्षांपूर्वीचा दगड सापडला आहे. या दगड एका उल्कापिंडाचा हिस्सा असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या दगडाला शास्त्रज्ञांनी इसी ००२ असे नाव दिले असून आतापर्यंत सापडलेला हा सर्वात पुरातन दगड आहे. एखाद्या ग्रहाचा हा हिस्सा असावा असेही मानले जात आहे. … Read more

चालू घडामोडी : ०२ मार्च २०२१

current affairs 02 march 2021 (2)

नऊ वर्षाच्या रित्विकाने सर केले माउंट किलीमंजारो शिखर आंध्रप्रदेश येथील ९ वर्षाच्या रित्विका श्री, माउंट किलीमंजारो सर करणारी जगातील दुसरी सर्वात लहान आणि आशियाची सर्वात लहान मुलगी बनली आहे. तिने तिच्या वडिलांसोबत हा विक्रम साध्य केला, जे तिचे मार्गदर्शक देखील आहेत. रित्विकाने समुद्रसपाटीपासून ५,६८१मीटर उंचीवर असलेल्या गिलमन पॉईंटपर्यंत मजल मारली. टांझानिया येथील माउंट किलीमंजारो हे … Read more