मराठी चालू घडामोडी प्रश्नमंजुषा : 11 जुलै 2022
Marathi Current Affairs Question : 11 July 2022 1) खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच “मिशन वात्सल्य” साठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत?उत्तर – महिला आणि बाल विकास मंत्रालयमहिला आणि बाल विकास मंत्रालयाने “मिशन वात्सल्य” साठी नुकतीच नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार, राज्यांनी केंद्रीय निधी आणि लाभ मिळवण्यासाठी मिशन वात्सल्यचे अधिकृत आणि मूळ नाव … Read more