राज्यसेवा २०२२ : राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास कसा करावा ?
नमस्कार,मागील लेखात आपण पूर्व परीक्षेच्या अभ्यास रणनीतीबद्दल राज्यसेवा २०२२ मास्टर प्लॅन चर्चा केली. या लेखात Polity या विषयाबद्दल आपली या पूर्व परीक्षेत काय Strategy असावी आणि Polity विषयाचा आपण कसा अभ्यास करावा याचा विचार करूयात. Polity चा राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात ठेवा. अभ्यास मोजका करा पण अगदी बारीक गोष्ट लक्षात ठेवून … Read more