RBI : भारतीय रिझर्व्ह बँक मार्फत भरती जाहीर

Published On: ऑक्टोबर 24, 2026
Follow Us

भारतीय रिझर्व्ह बँक मार्फत भरती ची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज करावा लागणार आहे.अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2026 (05:00 PM) निश्चित करण्यात आली आहे. RBI Pharmacist Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 22

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1फार्मासिस्ट (कंत्राटी)22
Total22

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) D.Pharm/B.Pharm (iii) 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : नमूद नाही
परीक्षा फी : नमूद नाही

मानधन:
निवड झालेल्या उमेदवारांना तासाच्या आधारावर 600 रुपये मानधन दिले जाईल. दररोज पाच तास काम केल्यास तीन हजार रुपयांपर्यंत मानधन मिळू शकते. या पदासाठी कोणतेही अतिरिक्त भत्ते दिले जाणार नाहीत. ही नियुक्ती एका वेळी जास्तीत जास्त 240 दिवसांच्या कंत्राटी कालावधीसाठी असेल. बँकेच्या गरजेनुसार उमेदवारांना कामासाठी बोलावण्यात येईल.

नोकरी ठिकाण: मुंबई आणि नवी मुंबई
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Regional Director, Human Resource Management Department, Recruitment Section, Reserve
Bank of India, Mumbai Regional Office, Shahid Bhagat Singh Road, Fort, Mumbai – 400001
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 03 नोव्हेंबर 2026 (05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : https://rbi.org.in/

जाहिरात (PDF)Click Here
उर्वरित माहिती अर्जClick Here

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now