तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस पदासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2026 निश्चित करण्यात आली आहे. ONGC Apprentice Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 3047
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
| अ. क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ट्रेड अप्रेंटिस | 1973 |
| 2 | पदवीधर अप्रेंटिस | 890 |
| 3 | टेक्निशियन अप्रेंटिस | 174 |
| Total | 3047 |
शैक्षणिक पात्रता:
- ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण किंवा संबंधित ट्रेडमधील ITI [COPA / ड्राफ्ट्समन (सिव्हिल) / इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / फिटर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशीनिस्ट / मेकॅनिक मोटर व्हेईकल / डिझेल मेकॅनिक / मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन (पॅथॉलॉजी) / मेकॅनिक रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग / स्टेनोग्राफी (इंग्लिश) / सर्व्हेअर / वेल्डर]. तसेच फायर सेफ्टी टेक्निशियन पदासाठी संबंधित ट्रेडमधील ITI किंवा 10वीनंतर दोन वर्षांचा ITI आवश्यक आहे.
- पदवीधर अप्रेंटिस: B.Com / B.A. / B.Sc. / B.B.A. / B.E. / B.Tech किंवा पदानुसार संबंधित शैक्षणिक पात्रता. (उदा. B.Sc. Chemistry, BBA, Commerce मधील पदवी, Geology विषयासह पदवी इ.)
- डिप्लोमा अप्रेंटिस: संबंधित इंजिनिअरिंग शाखेतील तीन वर्षांचा डिप्लोमा (कॉम्प्युटर सायन्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल / सिव्हिल / इन्स्ट्रुमेंटेशन / मेकॅनिकल).
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 29 नोव्हेंबर 2026 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर 2026
निकाल/निवड: 15 डिसेंबर 2026
अधिकृत संकेतस्थळ : https://ongcindia.com/









