MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 (एकूण जागा 623)

mpsc rajyaseva exam 2022

MPSC Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची परीक्षा जानेवारी 2023 या महिन्यात घेतली जाणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी संबंधित संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे. MPSC Rajya … Read more

MPSC Update : स्पर्धा परीक्षापद्धती आणि अभ्यासक्रमात मोठे बदल !

MPSC Changes

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेच्या मुख्य परीक्षा पद्धतीत मोठे बदल करण्याचा निर्णय आयोगामार्फत घेण्यात आला आहे. अधिकृत संकेतस्थळाच्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आयोगाने नवीन बदलांबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. यामुळे आता राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची असेल यात सामान्य अध्ययनाच्या सोबत वैकल्पिक विषयाचा ही आता मुख्य परीक्षेत समावेश असेल. राज्यसेवा मुख्य … Read more

MPSC Rajyaseva 2022 : MPSC कडून राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या अर्जासाठी (मुदतवाढ)

MPSC Rajyaseva Pre 2022 Notification

महत्वाची सूचना : MPSC स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 करीता अर्ज सादर करण्यास आता 24 जून 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. आयोगाने नुकतीच पदभरती व सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी कमाल संधींची मर्यादा रद्द केली होती. त्यामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 … Read more

चालू घडामोडी : ३१ ऑगस्ट २०२१

current affairs 2

भालाफेकपटू सुमित अंतिलनं पटकावलं सुवर्ण टोक्यो पॅरालिम्पिकमधून भारतासाठी आणखी एक चांगली बातमी समोर आली आहे. सुमित अंतिलने भालाफेकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देत इतिहास रचला आहे. एवढेच नव्हे, तर या कामगिरीसोबत सुमितने विश्वविक्रमही मोडला आहे. त्याने एफ-६४ प्रकारात ६८.५५ मीटर लांब भाल फेकत विश्वविक्रम आपल्या नावावर केला. याआधी नीरज चोप्राने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्येच सुवर्णपदक पटकावले होते. … Read more

चालू घडामोडी : ३ ऑगस्ट २०२१

current affairs 03 august 2021

दिपक दास: भारताचे 25 वे लेखा महानियंत्रक (CGA) दिपक दास हे 01 ऑगस्ट 2021 पासून भारताचे नवीन आणि 25 वे लेखा महानियंत्रक (CGA) आहेत. दिपक दास हे 1986च्या तुकडीचे भारतीय नागरी लेखा सेवा (ICAS) अधिकारी आहेत. भारताचा लेखा महानियंत्रक भारताचा लेखा महानियंत्रक हा भारत सरकारच्या केंद्रीय वित्त मंत्रालयातील व्यय विभागाचा प्रमुख असतो. केंद्रीय सरकारच्या खात्यांशी … Read more

चालू घडामोडी : १६ जून २०२१

current affairs 16 june 2021

भारतीय वंशाच्या अमिका जॉर्जला ब्रिटनचा तिसरा सर्वोच्च एमबीई पुरस्कार भारतीय वंशाची अमिका जॉर्ज (२१) हिला ब्रिटिश सरकारने शाळांमध्ये फ्री- पीरियड प्रॉडक्टच्या प्रचारासाठी प्रतिष्ठित ‘मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ (एमबीई) पुरस्कार दिला आहे. आपल्या कामाद्वारे लोकांना प्रेरणा देणाऱ्या व्यक्तीला दिला जाणारा हा तिसरा सर्वाेच्च पुरस्कार आहे. केंब्रिज विद्यापीठात इतिहासाची विद्यार्थिनी असलेल्या अमिकाचे आई- … Read more

चालू घडामोडी : ११ जून २०२१

current affairs 11 june 2021

जगातील सर्वात चांगले शहराची क्रमवारी जाहीर न्यूझीलंडचे ऑकलंड वास्तव्यासाठी जगातील सर्वात चांगले शहर आहे. गेल्या वेळी अव्वल राहिलेले ऑस्ट्रियातील व्हिएन्ना १२ व्या क्रमांकावर घसरले. सर्वात वाईट १० शहरांमध्ये सिरियाची राजधानी दमिश्क, बांगलादेशातील ढाका व पाकिस्तानातील कराची आहे. ही माहिती इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटच्या २०२१ च्या क्रमवारीत देण्यात आली आहे. ज्या देशांनी महामारी नियंत्रणात ठेवली तेथे सुधारणा … Read more

चालू घडामोडी : ०४ जून २०२१

current affairs 04 june 2021

मेमध्ये निर्यातीत भरघोस वाढ देशाच्या निर्यातीत गेल्या महिन्यात भरघोस वाढ झाली आहे. भारतीय अभियांत्रिकी उपकरणे, इंधन उत्पादने तसेच रत्न व दागिन्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या मागणीमुळे मेमधील निर्यात ६७.३९ टक्क्यांनी झेपावत ३२.३२ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे. वर्षभरापूर्वी, मे २०२० मध्ये निर्यात १९.२४ अब्ज डॉलर होती. तर आधीच्या वर्षात, याच कालावधीत ती २९.८५ अब्ज डॉलर होती. … Read more

चालू घडामोडी : ०१ जून २०२१

current affairs 01 june 2021

आर्थिक वर्ष २०२०-२१ वर्षातील जीडीपी आकडेवारी जाहीर भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या ४० वर्षांतील निराशाजनक कामगिरी केली आहे. करोनाच्या संकटाने मोठा तडाखा बसलेल्या भारताचा २०२०-२१ या आर्थिक वर्षांतील विकास दर (सकल राष्ट्रीय उत्पादन) उणे (-) ७.३ टक्के नोंदवला गेला. चाळीस वर्षांपूर्वी म्हणजे १९७९-८० या वर्षांत आर्थिक विकासदराची उणे ५.२ टक्के घसरण झाली होती. त्यानंतर प्रथमच विकासदर उणे … Read more

“एमपीएससी’ची सप्टेंबरमध्ये संयुक्‍त पूर्व परीक्षा?

MPSC State Service Prelims Admit Card 2021

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) कडून ‘संयुक्त गट ब ‘ परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर पडली आहे. राज्यातील बहुताश जिल्ह्यात अजूनही कोरोनाची स्थिती सुधारली नसल्याने आता ही परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. तरीही, सध्याचा लॉकडाउन संपल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या परवानगीने 18 जुलैला परीक्षा होऊ शकते, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, जून महिन्यापासून राज्यात पावसाला … Read more