सरपंच ते फौजदार, पहिल्याच प्रयत्नात पीएसआय पदाला गवसणी
MPSC Success Story ओमनगर येथील रहिवासी माजी सरपंच श्रीनाथ गंगाधरराव गिराम यांनी फौजदार पदाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. लोकसेवा महाराष्ट्र आयोगामार्फत घेण्यात आलेल्या संयुक्त परीक्षा २०२० चा निकाल दि. ४ जुलै मंगळवार रोजी जाहीर झाला. पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत श्रीनाथ गंगाधरराव गिराम यांनी राज्यातून ६४ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला. मूळगाव पोरवड तालुका, … Read more