UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती

upsc 1

UPSC Recruitment 2023 केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 ऑक्टोबर 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 56 परीक्षेचे नाव: संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2024पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) जियोलॉजिस्ट,ग्रुप ‘A’ 34शैक्षणिक पात्रता : जियोलॉजिकल सायन्स/जियोलॉजी/अप्लाइड … Read more

वेळप्रसंगी कारखान्यात काम केले, प्लॅटफॉर्मवर झोपले पण अथक परिश्रमाने झाले IAS अधिकारी !

ias success story Shivguru Prabhakaran jpg

UPSC IAS Success Story : शिवगुरु आपल्या आई आणि बहिणीला रात्रंदिवस काम करताना पाहत असतं. म्हणूनच त्यांनी आपले शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला आणि कारखान्यात ऑपरेटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. कारखान्यातील कामगार आयएएस अधिकारी कसा झाला? वाचा शिवगुरु प्रभाकरन (Shivguru Prabhakaran) यांच्याबद्दल… शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिवगुरूच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला शेतात काम करावे लागले. शिवाय, त्याचे … Read more

सहावीत नापास झाली पण पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षेत गाठले यश !

success story Rukmani Rear jpg

UPSC Success Story : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक वर्षे तयारी करतात. अनेक इच्छुक परीक्षांच्या तयारीसाठी कोचिंग घेतात, तर काही स्वयं-अभ्यासावर अवलंबून असतात. आज आपण पंजाबमधील गुरुदासपूर येथील रहिवासी असलेल्या रुक्मणी रियारने कोचिंगशिवाय यूपीएससी परीक्षेची तयारी कशी केली? पहिल्याच प्रयत्नात संपूर्ण भारतात दुसरा क्रमांक मिळवून आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न कसे पूर्ण केले? … Read more

ती शालेय परीक्षेत नापास झाली होती पण पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण!

UPSC Success Story Anju Sharma jpg

UPSC Success Story : युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे ही काही सोपी गोष्ट नाही. कारण ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत आणि संयम आवश्यक आहे. आज आपण IAS अधिकारी अंजू शर्मा बद्दल बोलणार आहोत, जी बारावी मध्ये काही विषयात नापास झाली होती, मात्र वयाच्या २२व्या वर्षी UPSC ची … Read more

शेतकरी कन्या झाली उपजिल्हाधिकारी; सायलीची ही प्रेरणादायी यशोगाथा वाचाच..

success story Sayli jpg

MPSC Success Story : आपल्या गावातील लेक उच्च शिक्षण घेते आणि शासकीय अधिकारी बनू पाहते हे कित्येक गावातील गावकऱ्यांसाठी आश्चर्याची गोष्ट असते. तशीच सायलीची देखील यशोगाथा आहे. सायली लहानपणापासून शेतकरी कुटुंबात वाढलेली त्यामुळे ग्रामीण भागातील जीवनाचा प्रवास तिने अनुभव होता. सायली मूळची औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील वरठाण गावातील आहे. तिच्या घरी आई-वडील, मोठी बहीण, लहान … Read more

अवघ्या 23 व्या वर्षी UPSC परीक्षेत यश ; सर्वांत तरुण महिला प्रशासकीय अधिकारी !

upsc success story jpg

UPSC Success Story : स्मिता या मूळच्या दार्जिलिंग इथल्या आहेत. त्यांचे वडील कर्नल पी. के. दास निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. त्या स्वतःला ‘Army Brat’ असं म्हणतात. अनेक वर्षं अभ्यास करूनसुद्धा अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेत यश मिळवता येत नाही. पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी होणारे तर अगदी थोडे असतात. पण अवघ्या २३ व्या वर्षी यूपीएससी परीक्षेत … Read more

नाशिकच्या रिक्षाचालकाच्या लेकाने मिळवले UPSC परीक्षेत दुसऱ्यांदा यश !

upsc success story swapnil jpg

UPSC Success Story नाशिक येथे राहणारे रिक्षाचालक जगन्नाथ पवार यांचा मुलगा स्‍वप्‍नील याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्‍या परीक्षेत यशस्वी झाला आहे. तो दिवसभर नोकरी करायचा आणि मिळेल त्‍या वेळेत अभ्यास करायचा, अशा सातत्यातून स्वप्नीलने पहिल्‍याच प्रयत्‍नात यूपीएससी परीक्षेत यश मिळविले. अगदी शालेय जीवनापासून अभ्यासात हुशार असलेल्‍या स्‍वप्‍नीलने पेठे विद्यालयातून दहावीत 93 … Read more

लेकीने ठेवले वडिलांच्या पावलावर पाऊल….वडील IPS तर लेक बनली IAS !

IAS Success Story Anupama jpg

UPSC Success Story प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिली गुरु हे आई- वडील असतात. त्याचप्रमाणे अनुपमाचे प्रशासकीय सेवेतील देखील मार्गदर्शक व गुरू तिचे वडील आहेत. तिच्या वडिलांकडून अनुपमा अंजलीला यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याची प्रेरणा मिळाली. तिचे वडील आयपीएस अधिकारी आहेत. अनुपमा अंजली ही दिल्लीची असून तिने आपले सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतूनच पूर्ण केले. यानंतर तिने मेकॅनिकल शाखेत इंजिनीअरिंगची पदवी … Read more

अखेर मेहनतीला आले यश!! सुरभी बनली IAS अधिकारी

IAS Surabhi jpg

UPSC Success Story : ग्रामीण भागातील मुलांचे बरेच न्यूनगंड दिसून येतो. आपण शहरात कसे राहू? इंग्रजी भाषा बोलता येत नाही, मग कसे बोलायचे? यामुळे कित्येकजण स्वप्न पाहत नाही किंवा झेप घेण्यासाठी घाबरतात. पण कोणतीही पार्श्वभूमी नसताना देखील सुरभी गौतम आयएएस अधिकारी बनली आहे. सुरभीचा मध्य प्रदेशातील एका छोट्या गावातून प्रवास सुरू झाला. ती मध्य प्रदेशातील … Read more

UPSC मार्फत विविध पदांच्या 261 जागांसाठी भरती

upsc 1

UPSC Recruitment 2023 केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जुलै 2023 (11:59 PM) आहे. एकूण रिक्त जागा : 261 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) एयर वॉर्थीनेस ऑफिसर 80शैक्षणिक पात्रता : (i) फिजिक्स/गणित/एयरक्राफ्ट … Read more