लहानपणापासून हुशार असलेल्या परीची यशोगाथा !

Published On: जुलै 8, 2024
Follow Us

UPSC Success Story आपला प्रत्येक प्रवास हा नव्या वाटेवर काही ना काही शिकवतो‌. तसेच परी बिश्नोईचा प्रवास हा अनेकांना प्रेरणा देणारा आहे. त्यांनी युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आणि आता आय.ए.एस अधिकारी म्हणून देशाची सेवा करत आहे.

राजस्थानमधील बिकानेर येथील असलेल्या परीने तिचे शालेय शिक्षण झाले. अजमेर येथील सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तिने शालेय शिक्षण पूर्ण केले. ती शालेय जीवनापासूनच एक हुशार विद्यार्थिनी होती. तिला दहावीमध्ये ९१% तर बारावीत ८९% मिळाले. आई जीआरपीमध्ये पोलीस अधिकारी म्हणून काम करते, तर तिचे वडील वकील आहेत. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यावर ती दिल्लीला गेली, जिथे तिने दिल्ली विद्यापीठाच्या इंद्रप्रस्थ कॉलेज फॉर वुमनमध्ये अंडरग्रेजुएट पदवीसाठी शिक्षण घेतले.

त्यानंतर, तिने अजमेरमध्ये आपला अभ्यास सुरू ठेवला, जिथे तिने एमडीएस विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली. हे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर, परीने आयएएस अधिकारी होण्यासाठी यूपीएससी प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांना सर्व त्याग आणि कठोर परिश्रमाचे फळ मिळाले. कारण तिने तिसऱ्या प्रयत्नात २०१९ मध्ये युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली आणि तिसावा रॅंक मिळाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

वाह रे पठ्ठया! पहिल्याच प्रयत्नात पुण्याचा २२ वर्षीय तरुण झाला आयएएस

एप्रिल 23, 2025

यवतमाळच्या रिक्षाचालकाच्या लेकीने केली UPSC क्रॅक ; आता होणार जिल्हाधिकारी

एप्रिल 23, 2025
police

कोणतेही क्लासेस न लावता मारली MPSC परीक्षेत बाजी ; बनला पोलीस उपनिरीक्षक

एप्रिल 14, 2025

IAS होण्यासाठी तीन वेळा यूपीएससी क्रॅक केली ; चारू यांचा प्रेरणादायी प्रवास वाचा..

एप्रिल 1, 2025

डॉक्टर झाल्यानंतर UPSC परीक्षा देण्याचा निर्णय ; तिसऱ्या प्रयत्नात मिळविले यश, वाचा IFS अपाला मिश्रांचा प्रेरणादायी प्रवास

मार्च 19, 2025

राहण्यासाठी घर नाही, दोन वेळच्या जेवणाचेही पैसे नव्हते ; पठ्ठ्याने जिद्दीने UPSC क्रॅक केली अन् बनला IAS

मार्च 17, 2025