⁠
Jobs

तामिळनाड मर्कंटाइल बँकेत पदवीधरंना नोकरीची संधी! 170 जागांसाठी भरती

Tamilnad Mercantile Bank Bharti 2024 : तामिळनाड मर्कंटाइल बँकेत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 170

रिक्त पदाचे नाव : सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे नाव 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 26 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : ₹1000/-
पगार : 32,000/- ते 48,000/- रुपये
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 नोव्हेंबर 2024
परीक्षा: डिसेंबर 2024

अधिकृत संकेतस्थळ : https://www.tmb.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button