इंडियन कौन्सिल ऑफ फॉरेस्ट्री रिसर्च अँड एज्युकेशन, जबलपूर येथे विविध पदांच्या ४२ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट tfri.icfre.gov.in द्वारे 5 मार्च 2022 पर्यंत अर्ज करू शकतात.उमेदवारांनी जारी केलेली अधिसूचना नीट वाचल्यानंतरच अर्ज करावा. उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, नियमानुसार केलेला अर्जच वैध असेल.
एकूण जागा : ४२
पदाचे नाव आणि पदसंख्या :
१) लघुलेखक – ९
२) तांत्रिक सहाय्यक – २
३) LDC – 9
४) तंत्रज्ञ – ३
५) वनरक्षक – ३
६) एमटीएस – १६
शैक्षणिक पात्रता
स्टेनोग्राफर पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण असले पाहिजेत. तर MTS पदांसाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. अधिक शैक्षणिक पात्रता आणि या भरतीशी संबंधित इतर माहितीसाठी, उमेदवार जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.
वय श्रेणी
या विविध पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षे दरम्यान असावे. दुसरीकडे, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत ३ वर्षे आणि एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे.
अर्ज फी
सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस: रु. १३००
SC/ST/महिला/PWD/ माजी-SM: रु. ८००
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि ट्रेड टेस्टद्वारे केली जाईल. लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटवर जारी केले जाईल.
पगार : Rs. 18000 – 92300 /-
या महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा
अर्ज सुरू करण्याची तारीख – 7 फेब्रुवारी 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 मार्च 2022
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
हे देखील वाचा :
- मुंबई पोर्ट ट्रस्टमार्फत भरती ; दरमहा 45000 पगार मिळेल
- पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठमार्फत 529 जागांसाठी भरती ; 4थी ते 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी
- इंग्रजी येत नव्हतं म्हणून अनेकांनी चिडवलं; पण जिद्दीने सुरभी गौतम बनल्या IAS ऑफिसर
- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मार्फत नाशिक येथे भरती
- IDBI बँकेत पदवी पास तरुणांसाठी उत्तम संधी; 650 जागांवर भरती जाहीर
Comments are closed.