ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 8वी ते 12वी उत्तीर्णांना नोकरीची संधी! 165 जागांसाठी भरती सुरु

Published On: ऑगस्ट 22, 2025
Follow Us

Thane DCC Bank Recruitment 2025 : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2025 (05:00 PM) निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 165

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ज्युनियर बँकिंग असिस्टंट123
2शिपाई36
3सुरक्षा रक्षक05
4वाहन चालक01
Total165
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT
पद क्र.2: 08वी ते 12वी उत्तीर्ण
पद क्र.3: 08वी ते 12वी उत्तीर्ण
पद क्र.4: (i) 08वी ते 12वी उत्तीर्ण (ii) चारचाकी वाहन (LMV) परवाना
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ऑगस्ट 2025 रोजी, 18 ते 38 वर्षे
परीक्षा फी :
पद क्र.1: ₹944/-
पद क्र.2 ते 4: ₹590/-

इतका पगार मिळेल :
ज्युनियर बँकिंग असिस्टंट – 20,000/-
शिपाई – 15,000/-
सुरक्षा रक्षक – 15,000/-
वाहन चालक- 15,000/-

नोकरी ठिकाण: ठाणे
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2025 (05:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now