⁠
Jobs

ठाणे महानगरपालिकामध्ये 10वी पाससाठी सुवर्णसंधी..! ‘इतका’ पगार मिळेल?

Thane Mahanagarpalika Bharti 2023 : ठाणे महानगरपालिका भरतीची जाहिरात निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा. अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक 15 जून 2023 आहे. 

एकूण रिक्त जागा : 15

रिक्त पदाचे नाव : जलनिर्देशक/ जलजिवरक्षक
आवश्यक शैक्षणिक पात्रता :

01) उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असावा.
02) नदी, खाडी, ओढा, समुद्र या वाहत्या पाण्याच्या स्त्रोतामध्ये पोहण्याचा कमीत कमी 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
03) उमेदवार शारिरीक दृष्टया सुदृढ असणे आवश्यक आहे. त्याबदल त्याने MBBS डॉक् वैद्यकिय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
04) उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयाची अट : 18 वर्षे ते 33 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार : 15,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 15 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : नागरी सुविधा केंद्र, तळ मजला, प्रशासकिय भवन, ठाणे महानगरपालिका, (मुख्यालय), चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे. (प) – 400601.

अधिकृत संकेतस्थळ : www.thanecity.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button