⁠
Jobs

ठाणे महानगरपालिकेत विविध पदांच्या 118 जागांसाठी भरती ; विनापरीक्षा होणार थेट निवड

Thane Mahanagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिकेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. थेट मुलाखत: 15, 16, 18 & 19 जानेवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 118

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) पल्मोनरी लॅब टेक्निशियन 01
शैक्षणिक पात्रता :
(i) जीवशास्त्र सह B.Sc (ii) DMLT IN PPT (iii) 03 वर्षे अनुभव
2) ECG टेक्निशियन 14
शैक्षणिक पात्रता :
i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) ECG टेक्नोलॉजी डिप्लोमा (iii) 03 वर्षे अनुभव
3) ऑडीओमेट्री टेक्निशियन 01
शैक्षणिक पात्रता :
i) ऑडिओमेट्री टेक्निशियन विषयासह B.Sc(ii) 03 वर्षे अनुभव
4) वॉर्ड क्लर्क 12
शैक्षणिक पात्रता :
i) BSc (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. (iii) 03 वर्षे अनुभव
5) अल्ट्रा सोनोग्राफी/सिटीस्कॅन टेक्निशियन 01
शैक्षणिक पात्रता
: i) भौतिकशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्स विषयासह BSc (ii) अल्ट्रा सोनोग्राफी तंत्रज्ञ प्रशिक्षण पूर्ण (iii) 03 वर्षे अनुभव
6) क्ष-किरण तंत्रज्ञ 12
शैक्षणिक पात्रता :
i) रेडिओग्राफी पदवी (BMRT) (ii) 03 वर्षे अनुभव i)
7) सहाय्यक किरण तंत्रज्ञ 05
शैक्षणिक पात्रता :
रेडिओग्राफी पदवी (BMRT) (ii) 03 वर्षे अनुभव

8) मशीन तंत्रज्ञ 01
शैक्षणिक पात्रता
: i) ITI (मशीन ऑपरेटर) (ii) 03 वर्षे अनुभव
9) दंत तंत्रज्ञ 03
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) डेंटल मेकॅनिक कोर्स (iii) 03 वर्षे अनुभव
10) ज्युनियर टेक्निशियन 41
शैक्षणिक पात्रता :
i) B.Sc (ii) DMLT (iii) 03 वर्षे अनुभव
11) सिनियर टेक्निशियन 11
शैक्षणिक पात्रता :
i) B.Sc (ii) DMLT (iii) 03 वर्षे अनुभव
12) EEG टेक्निशियन 01
शैक्षणिक पात्रता :
i) B.Sc (ii) ECG टेक्निशियन पदवी (iii) 03 वर्षे अनुभव
13) ब्लड बँक टेक्निशियन 10
शैक्षणिक पात्रता :
i) B.Sc (ii) DMLT
14) प्रोस्थेटिक & ऑर्थोटिक टेक्निशियन 01
शैक्षणिक पात्रता :
i) B.Sc (ii) 03 वर्षे अनुभव
15) एंडोस्कोपी टेक्निशियन 02
शैक्षणिक पात्रता :
i) एंडोस्कोपी टेक्निशियन पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
16) ऑडिओव्हिज्युअल टेक्निशियन 02
शैक्षणिक पात्रता :
i) 12वी उत्तीर्ण (ii) सिने प्रोजेक्शन कोर्स (ii) 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: ठाणे
पगार : दरमहा 25000/- रुपये
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण: कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
थेट मुलाखत: 15, 16, 18 & 19 जानेवारी 2024 (11:00 AM)
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button