ठाणे महानगरपालिकेमार्फत विविध पदांसाठी भरती
Thane Mahanagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिकेमार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 36
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी 12
शैक्षणिक पात्रता : MBBS/BAMS
2) परिचारीका (महिला) 11
शैक्षणिक पात्रता : B.Sc (Nursing)
3) परिचारीका (पुरुष) 01
शैक्षणिक पात्रता : B.Sc (Nursing)
4) बहुउद्देशीय कर्मचारी 12
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी (Science) उत्तीर्ण (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इंस्पेक्टर कोर्स
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 70 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल :
वैद्यकीय अधिकारी – 60,000/-
परिचारीका (महिला) – 20,000/-
परिचारीका (पुरुष) – 20,000/-
बहुउद्देशीय कर्मचारी – 18,000/-
नोकरी ठिकाण: ठाणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे 400 602
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : thanecity.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा