---Advertisement---

TMC Recruitment : ठाणे महानगरपालिकेत 45 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Thane Mahanagarpalika Recruitment 2022 : ठाणे महानगरपालिकामध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण ४५ जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० जून २०२२ आहे.

एकूण जागा : ४५

---Advertisement---

पदाचे नाव : मानद वैद्यकीय तज्ञ

शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीबीएस/ एमएस/ एमडी / MPTH / BPTH ०२) अनुभव

परीक्षा फी : फी नाही

नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ३० जून २०२२

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी, ठाणे – ४००६०२.

अधिकृत संकेतस्थळ : www.thanecity.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now