Thane Mahanagarpalika Recruitment 2023 ठाणे महानगरपालिकेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे लागेल. मुलाखत दिनांक 31 ऑगस्ट 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 37
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
1) इंटेन्सिव्हिस्ट – 09
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदवी (एम.बी.बी.एस.) 02) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील मेडिसीन, क्रिटीकल मेडिसीन, अॅनेस्थेशिया, टि.बी./ चेस्ट विषयातील पदव्युत्तर पदवी (एम.डी/एम.एस./डी.एन.बी.) 03) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी वैद्यकीय महाविद्यालय / हॉस्पीटलकडील इंटेसिव्हिस्ट अथवा समकक्ष कामाचा किमान एक वर्षाचा अनुभव. किंवा 01) मान्यता प्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदवी व पदव्युत्तर पदवीका :- एम.बी.बी.एस., डी.ए./डी.टी.सी.डी. 02) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी वैद्यकीय महाविद्यालय / हॉस्पिटलकडील इंटेसिव्हिस्ट अथवा समकक्ष कामाचा किमान एक वर्षाचा अनुभव.
2) अधिव्याख्याता -28
शैक्षणिक पात्रता : 01 मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदवी (एम.बी.बी.एस.) 02) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील संबधित विषयातील पदव्युत्तर पदवी (एम.डी/एम.एस./ डी.एन.बी.) 03) राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (NMC ) मान्यताप्राप्त शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी संस्थेकडील, वैद्यकीय महाविद्यालयाकडील सिनिअर रेसिडन्ट अथवा समकक्ष कामाचा किमान 01 वर्षाचा अनुभव. 04) राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, दिल्ली यांनी वेळोवेळी दिलेले नियम व मानांकानुसार.
परीक्षा फी : फी नाही
पगार : 1,25,000/- रुपये ते 2,00,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 31 ऑगस्ट 2023
मुलाखतीचे ठिकाण : कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे