ठाणे महानगरपालिकेत मेगाभरती

Published On: जुलै 18, 2026
Follow Us

Thane Mahanagarpalika Recruitment 2026 : ठाणे महानगरपालिकेत मोठी पदभरती जाहीर करण्यात आलीय. गट-क आणि गट-ड मधील विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. फायरमन पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जुलै 2026 आहे
एकूण रिक्त जागा : 1773

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1गट क व गट ड (सहायक परवाना निरीक्षक, लिपिक, कनिष्ठ अभियंता, फायरमन, वार्डबॉय, सहायक ग्रंथपाल, नर्स आणि इतर पदे)1773
Total1773
शैक्षणिक पात्रता: 10वी/12वी/पदवी व पदवीधर या भरतीसाठी अर्ज करू शकतो. या भरतीसाठी पदांनुसार पात्रता वेगवेगळी आहे. कृपया जाहिरात पाहावी
वयाची अट: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 2 सप्टेंबर 2025 रोजी किमान 18 ते कमाल 43 वर्षे (सरकारी नियमानुसार वयात सवलत मिळेल. त्यासाठी जाहिरात पहा )
परीक्षा फी : अमागास प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग व अनाथ: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]
पगार : पगार पदांनुसार आहे. 19900/- ते 122800/-दरम्यान

नोकरी ठिकाण: ठाणे
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 सप्टेंबर 2025  17 सप्टेंबर 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख (फायरमन): 02 सप्टेंबर 2025  23 जुलै 2026
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
शुद्धीपत्रक-2 Click Here
शुद्धीपत्रकClick Here
जाहिरात (PDF)Click Here
अधिकृत संकेतस्थळthanecity.gov.in
भरतीची सविस्तर जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now