Thane Rural Police Recruitment 2022 : ठाणे ग्रामीण पोलीस विभाग (Thane Rural Police) मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. जाहिरातीनुसार पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० जून २०२२ आहे.
एकूण जागा : २४
रिक्त पदाचे नाव :
१) विधी अधिकारी (गट-ब) / Law Officer (Group-B) ०४
२) विधी अधिकारी / Law Officer २०
शैक्षणिक पात्रता
०१) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या कायद्याचा पदवीधर व तो सनदधारक असेल.
०२) विधी अधिकारी पदांसाठी वकीली पेशा (Profession) किमान १० वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.
०३) उमेदवारास सेवाविषयक, प्रशासकीय अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ. बाबतीत ज्ञान असावे ज्यामुळे कायेदविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडु शकेल.
०४) उमेदवारास मराठी / हिंदी / इंग्रजी या भाषांबरोबर संगणकीय ज्ञान आवश्यक आहे.
वयाची अट : ६० वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये + प्रवास खर्च – ३०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ३० जून २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण, खारकर आळी, ठाणे पोलीस स्कुलसमोर, कोर्ट नाका, ठाणे (पश्चिम).
अधिकृत संकेतस्थळ : www.thaneruralpolice.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा