⁠
Jobs

THDC इंडिया लि. मध्ये 100 जागांवर भरती जाहीर

THDC Recruitment 2024 : THDC इंडिया लिमिटेड मध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 100

रिक्त पदाचे नाव : इंजिनिअर ट्रेनी
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc-Engg. (Civil/Electrical/ Electrical(Power)/ Electrical & Electronics/ Power Systems & High Voltage/ Power Engineering/Mechanical/ Mechanical & Automation Engineering/ Electronics & Instrumentation/ Instrumentation & Control/ Electronics Instrumentation & Control) (ii) GATE 2023
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 फेब्रुवारी 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ ₹600/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
पगार – 50,000/- ते 1,80,000/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 मार्च 2024 (06:00 PM)
अर्ज फी भरण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ : thdcil.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button