ठाणे महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या 70 जागांसाठी भरती
TMC Thane Bharti 2023 ठाणे महानगरपालिकामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे लागेल. मुलाखतीची तारीख 04 & 05 जुलै 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 70
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्राध्यापक 07
शैक्षणिक पात्रता : (i) MBBS (ii) MD/MS/DNB (iii) NMC चे नियमानुसार 04 पब्लिकेशन आवश्यक (iv) MS-CIT किंवा समतुल्य (v) 03 वर्षे अनुभव
2) सहयोगी प्राध्यापक 08
शैक्षणिक पात्रता : (i) MBBS (ii) MD/MS/DNB (iii) NMC चे नियमानुसार 02 पब्लिकेशन आवश्यक (iv) MS-CIT किंवा समतुल्य (v) 04 वर्षे अनुभव
3) अधिव्याख्याता 55
शैक्षणिक पात्रता : (i) MBBS (ii) MD/MS/DNB (iii) MS-CIT किंवा समतुल्य (iv) 01 वर्ष अनुभव
परीक्षा फी : फी नाही.
इतका पगार मिळेल?
प्राध्यापक – Rs. 1,85,000/-
सहयोगी प्राध्यापक -Rs. 1,70,000/-
अधिव्याख्याता – Rs. 1,00,000/-
नोकरी ठिकाण: ठाणे
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
थेट मुलाखत: 04 & 05 जुलै 2023 (11:00 AM)
मुलाखतीचे ठिकाण: कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे