Jobs
ठाणे महानगरपालिकेत विनापरीक्षेत थेट भरती ; 72 जागांवर भरती
TMC Thane Bharti 2023 ठाणे महानगरपालिकेत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 29 ऑगस्ट 2023 आहे. TMC Thane Recruitment 2023
रिक्त पदाचे नाव: परिचारिका (नर्स)
शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण+ GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
परीक्षा फी : फी नाही
पगार – 30,000 /-
नोकरी ठिकाण: ठाणे
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 29 ऑगस्ट 2023 (11:00 AM)
मुलाखतीचे ठिकाण: कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
अधिकृत संकेतस्थळ : https://thanecity.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा