⁠  ⁠

UCIL : युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.मार्फत 243 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

UCIL Bharti 2023 : युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.मार्फत काही रिक्त पदे भारण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 नोव्हेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 243

पदाचे नाव: Ex-ITI अप्रेंटिस
पदाचा तपशील :
1) फिटर 82
2) इलेक्ट्रिशियन 82
3) वेल्डर (G & E) 40
4) टर्नर/मशिनिस्ट 12
5) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 05
6) मेक. डिझेल / मेक. MV 12
7) कारपेंटर 05
8) प्लंबर 05

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 13 ऑक्टोबर 2023 रोजी 18 ते 25 वर्षापर्यंत असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार – नियमानुसार

निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर म्हणजेच I T I मध्ये मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे केली जाईल.

नोकरी ठिकाण: UCIL प्रकल्प (झारखंड)
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 नोव्हेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : ucil.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article