⁠
Jobs

उल्हासनगर महानगरपालिकेत विविध पदांची भरती सुरु

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023 : उल्हासनगर महानगरपालिकेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 जून 2023 आहे. 

एकूण रिक्त जागा : 16

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मायक्रोबायोलॉजिस्ट – 01
शैक्षणिक पात्रता
: MD Microbiology MCI / MMC कौन्सिलकडील नोंदणी अनिवार्य

2) एपिडेमोलॉजिस्ट – 01
शैक्षणिक पात्रता
: Any Medical Graduate with MPH / MHA/MBA in Health MCI/ MMC कौन्सिलकडील नोंदणी अनिवार्य

3) वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) – 05
शैक्षणिक पात्रता :
MBBS MCI/ MMC कौन्सिलकडील नोंदणी अनिवार्य

4) वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) – 06
शैक्षणिक पात्रता :
MBBS MCI/ MMC कौन्सिलकडील नोंदणी अनिवार्य

5) स्टाफ नर्स – 03
शैक्षणिक पात्रता :
12th With GNM / B.Sc. Nursing तसेच MNC कडील नोंदणी अनिवार्य

परीक्षा फी : फी नाही
पगार :
मायक्रोबायोलॉजिस्ट -75,000/-
एपिडेमोलॉजिस्ट -35,000/-
वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) – 60,000-/-
वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) – 30,000/-
स्टाफ नर्स – 20,000/-

नोकरी ठिकाण : उल्हासनगर, ठाणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 30 जून 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.umc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button