---Advertisement---

युनियन बँक ऑफ इंडिया मुंबई येथे विविध पदांची भरती

By Chetan Patil

Updated On:

union bank of india recruitment
---Advertisement---

Union Bank of India Recruitment 2023 युनियन बँक ऑफ इंडिया मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच  15 एप्रिल 2023 आहे. 

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) गोलरक्षक / Goalkeepers 01
2) बचावकर्ते / Defenders 02
3) मिडफिल्डर / Midfielders 04
4) फॉरवर्ड / Forwards 04

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता : सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी जाहिरात पाहावी
वयाची अट : 01 एप्रिल 2023 रोजी, 16 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]शुल्क : 0/- रुपये [SC/ST – /- रुपये] शुल्क नाही

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now