---Advertisement---

युनियन बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2691 जागांसाठी भरती; ग्रॅज्युएट्स पाससाठी संधी…

By Chetan Patil

Published On:

union bank of india recruitment
---Advertisement---

Union Bank of India Recruitment 2025 : युनियन बँक अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मार्च 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 2691

पदाचे नाव : अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदवी उत्तीर्ण, उमेदवारांनी ०१.०४.२०२१ रोजी किंवा त्यानंतर पदवी पूर्ण केलेली असावी आणि त्यांच्याकडे उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र असावे.
वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षे(राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार उच्च वयात सूट दिली जाईल.)

---Advertisement---

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: 800/- रुपये (SC, ST: 600/- रुपये, PWBD उमेदवारांकरिता 400/- रुपये)
पगार : 15,000/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 मार्च 2025
अधिकृत वेबसाईट : https://www.unionbankofindia.co.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now