⁠  ⁠

UPSC मार्फत विविध पदांच्या 121 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

UPSC Bharti 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 121

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) असिस्टंट इंडस्ट्रियल एडवाइजर 01
शैक्षणिक पात्रता :
M.Sc (केमिस्ट्री) किंवा केमिकल इंजिनिअरिंग/ केमिकल टेक्नोलॉजी पदवी + 02 वर्षे अनुभव
2) सायंटिस्ट-B 01
शैक्षणिक पात्रता :
(i) M.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री) किंवा B.E/B.Tech (केमिकल/केमिकल टेक्नोलॉजी/टेक्सटाईल टेक्नोलॉजी/ रबर टेक्नोलॉजी/ प्लास्टिक इंजिनिअरिंग/ पॉलिमर & रबर टेक्नोलॉजी) (ii) 01 वर्षे अनुभव
3) असिस्टंट झूलॉजिस्ट 07
शैक्षणिक पात्रता :
(i) M.Sc. (झूलॉजी) (ii) 02 वर्षे अनुभव
4) स्पेशलिस्ट ग्रेड-III 112
शैक्षणिक पात्रता :
(i) MBBS (ii) MD/MS/DNB (iii) 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 फेब्रुवारी 2024 रोजी, 35 ते 40 वर्षांपर्यंत असावे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी /EWS: ₹25/- [SC/ST/PH/महिला: फी नाही]
पगार : नियमानुसार
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 फेब्रुवारी 2024 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : upsconline.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article