⁠
Jobs

UPSC CAPF केंद्रीय सशस्त्र पोलीस दल परीक्षा २०२०

परीक्षेचे नाव: संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2020

एकूण जागा : २०९

पदाचे नाव: असिस्टंट कमांडंट

पद संख्या
1) BSF 78
2) CRPF 13
3) CISF 69
4) ITBP 27
5) SSB 22

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2020 रोजी 20 ते 25 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी २०० /- रुपये, [SC/ST/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख [DAF]: 25 फेब्रुवारी 2021 (06:00 PM)

Online अर्ज [DAF]: Apply Online

Related Articles

Back to top button