केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये 506 जागांवर भरती जाहीर ; पात्रता फक्त पदवी

Published On: एप्रिल 24, 2024
Follow Us

UPSC CAPF Recruitment 2024 : संघ लोकसेवा आयोगामार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये भरतीची अधिसूचना नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 506

परीक्षेचे नाव: संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2024
पदाचे नाव: असिस्टंट कमांडंट (Assistant Commandant-AC)
फोर्स आणि रिक्त पदसंख्या :
1) BSF 186
2) CRPF 120
3) CISF 100
4) ITBP 58
5) SSB 42
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ 200/- [SC/ST/महिला: फी नाही]
पगार : नियमानुसार.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024 (06:00 PM)
लेखी परीक्षा: 04 ऑगस्ट 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.upsc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now