UPSC मार्फत 85 जागांसाठी भरती सुरु
UPSC CGS Recruitment 2024 संघ लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2025 यासाठी ही भरती होत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 सप्टेंबर 2024 आहे.
रिक्त पदाचे नाव : 85
रिक्त पदाचे नाव : संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2025
रिक्त पदांचा तपशील :
1) जियोलॉजिस्ट,ग्रुप ‘A’ 16
2) जियोफिजिसिस्ट, ग्रुप ‘A’ 06
3) केमिस्ट, ग्रुप ‘A’ 02
4) सायंटिस्ट ‘B’ (Hydrogeology) ग्रुप ‘A’ 13
5) सायंटिस्ट ‘B’ (Chemical) ग्रुप ‘A’ 01
6) सायंटिस्ट ‘B’ (Geophysics) ग्रुप ‘A’ 01
7) असिस्टंट हाइड्रोलॉजिस्ट ग्रुप ‘B’ 31
8) असिस्टंट केमिस्ट ग्रुप ‘B’ 04
9) असिस्टंट जियोफिजिसिस्ट ग्रुप ‘B’ 11
शैक्षणिक पात्रता: M.Sc./M.Sc.(Tech.) /संबंधित पदव्युत्तर पदवी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2025 रोजी 21 ते 32 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी ₹200/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 सप्टेंबर 2024
पूर्व परीक्षा: 09 फेब्रुवारी 2025
मुख्य परीक्षा: 21 & 22 जून 2025
अधिकृत संकेतस्थळ : www.upsc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा