UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 827 जागांवर भरती जाहीर
UPSC CMS Recruitment 2024 केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 827
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट 163
2) रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी 450
3) नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्यूटी वैद्यकीय अधिकारी 14
4) पूर्व, उत्तर, दक्षिण दिल्ली महानगरपालिका मधील जनरल ड्यूटी मेडिकल ग्रेड II 200
शैक्षणिक पात्रता: MBBS पदवी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 32 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी ₹200/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2024 (06:00 PM)
परीक्षा: 14 जुलै 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.upsc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा