⁠
Jobs

UPSC तर्फे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 577 जागांवर भरती (DAF)

UPSC EPFO Bharti 2023 केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत विविध पदांच्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

एकूण रिक्त जागा : 577
(SC-57, ST-28, OBC-78, EWS-51, UR-204) (PwBD-25)*.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :
1) अंमलबजावणी अधिकारी/लेखा अधिकारी (EPFO) 418
शैक्षणीक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी.

2) सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त (EPFO) 159
शैक्षणीक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 17 मार्च 2023 रोजी 18 ते 35 वर्षे असावे.[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी ₹25/- [SC/ST/PH/महिला:फी नाही]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 मार्च 2023 (06:00 PM)

अधिकृत संकेतस्थळ : upsconline.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Online अर्ज: Apply Online

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (DAF): 03 ऑक्टोबर 2023 (06:00 PM)
जाहिरात (Notification): पाहा 
Online अर्ज (DAF): Apply Online

अभ्यासक्रम :
परीक्षेच्या अभ्यासक्रमात खालील विषयांचा समावेश होतो:-
i) सामान्य इंग्रजी- उमेदवाराच्या इंग्रजी भाषा आणि कामगाराच्या आकलनाचे मूल्यांकन करण्यासाठी जसे शब्दांचा वापर.
ii) भारतीय स्वातंत्र्यलढा.
iii) चालू घडामोडी आणि विकासात्मक समस्या.
iv) भारतीय राजकारण आणि अर्थव्यवस्था.
v) सामान्य लेखा तत्त्वे.
vi) औद्योगिक संबंध आणि कामगार कायदे.
vii) सामान्य विज्ञान आणि संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान.
viii) सामान्य मानसिक क्षमता आणि परिमाणात्मक योग्यता.
ix) भारतातील सामाजिक सुरक्षा.

Related Articles

Back to top button