UPSC EPFO PA Bharti 2024 UPSC मार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदवीधरांना केंद्र शासनाची नोकरी मिळविण्याची मोठी संधी आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 232
रिक्त पदाचे नाव : पर्सनल असिस्टंट (PA) [EPFO]
शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @120 श.प्र.मि. स्टेनोग्राफी (हिंदी/इंग्रजी, लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 27 मार्च 2024 रोजी, 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी ₹25/- [SC/ST/PH/महिला:फी नाही]
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या आयोगानुसार पगार मिळेल
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 मार्च 2024 (06:00 PM)
अधिकृत वेबसाईट: https://upsconline.nic.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा