UPSC EPFO Recruitment 2023 : UPSC मार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत मोठी पदभरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 मार्च 2023 (06:00 PM) आहे.
एकूण रिक्त पदे : 577
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) अंमलबजावणी अधिकारी/लेखा अधिकारी (EPFO) 418
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
2) सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त (EPFO) 159
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट: 17 मार्च 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 18 ते 30 वर्षे
पद क्र.2: 18 ते 35 वर्षे
परीक्षा फी : जनरल/ओबीसी 25/- [SC/ST/PH/महिला:फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 मार्च 2023 (06:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.upsc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा