मॉडेलिंग सोडून घेतला परीक्षेचा ध्यास आणि तस्किन झाली IAS अधिकारी!

Published On: फेब्रुवारी 23, 2024
Follow Us

UPSC IAS Success Story आपले स्वप्न आणि छंद एकच असेल असे नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर काही गोष्टी बदलाव्या लागतात. या सगळ्यात यश – अपयश यासाठी सामना करावा लागतो.

तस्किनला मॉडेलिंगची प्रचंड आवड. ती मिस डेहराडून आणि मिस उत्तराखंड देखील होती.यात तिने स्वत:चे चांगले नाव कमावले होते. तस्किन खान हिला मॉडेल व्हायचे होते पण आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे असे करता आले नाही. एकेकाळी ती मिस इंडिया होण्याचे स्वप्न पाहिले होते पण तिने ते सोडून यूपीएससी परीक्षा देण्याचा मार्ग निवडला. यात तिला अपयश देखील आले. पण ती खचली नाही. अनेक प्रयत्नानंतरही जिने अपयश पाहिले आणि तरीही हार न मानता ती प्रयत्न करत राहिली. तस्किन खान अभ्यासात फार हुशार नव्हती. तिला गणिताची खूप भीती वाटायची.

पण दहावी आणि बारावीत तिने विज्ञान क्षेत्रात ८० हून अधिक गुण मिळवले. ती अभ्यासात फार हुशार नव्हती पण योग्य पद्धतीने तयारी करण्याचे महत्त्व तिला माहित होते. तिने तिचा संपूर्ण वेळ तयारी करण्यासाठी वापरला. अखेर तिने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि आयएएस अधिकारी झाली. चौथ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

वाह रे पठ्ठया! पहिल्याच प्रयत्नात पुण्याचा २२ वर्षीय तरुण झाला आयएएस

एप्रिल 23, 2025

यवतमाळच्या रिक्षाचालकाच्या लेकीने केली UPSC क्रॅक ; आता होणार जिल्हाधिकारी

एप्रिल 23, 2025
police

कोणतेही क्लासेस न लावता मारली MPSC परीक्षेत बाजी ; बनला पोलीस उपनिरीक्षक

एप्रिल 14, 2025

IAS होण्यासाठी तीन वेळा यूपीएससी क्रॅक केली ; चारू यांचा प्रेरणादायी प्रवास वाचा..

एप्रिल 1, 2025

डॉक्टर झाल्यानंतर UPSC परीक्षा देण्याचा निर्णय ; तिसऱ्या प्रयत्नात मिळविले यश, वाचा IFS अपाला मिश्रांचा प्रेरणादायी प्रवास

मार्च 19, 2025

राहण्यासाठी घर नाही, दोन वेळच्या जेवणाचेही पैसे नव्हते ; पठ्ठ्याने जिद्दीने UPSC क्रॅक केली अन् बनला IAS

मार्च 17, 2025