---Advertisement---

UPSC मार्फत विविध पदांच्या ८९ जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC संघ लोक सेवा आयोग अंतर्गत विविध पदाच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2021 आहे.

एकूण जागा : ८९

पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :

१) आर्थिक अधिकारी/ Economic Officer ०१
शैक्षणिक पात्रता : अर्थशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी

२) सहायक कार्यकारी अभियंता/ Assistant Executive Engineer १०
शैक्षणिक पात्रता : सिव्हिल अभियांत्रिकीमध्ये बी.ई. / बी.टेक पदवी

३) प्रोग्रामर/ Programmer ०१
शैक्षणिक पात्रता : सांख्यिकी / गणित मध्ये पदव्युत्तर पदवी

४) लोक अभियोजक/ Public Prosecutor ४३
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायदा पदवी

५) सहायक लोक अभियोजक/ Assistant Public Prosecutor २६
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायदा पदवी

६) वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी/ Senior Scientific Officer ०८
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी

वयोमर्यादा : १८ मार्च २०२१ रोजी ३० ते ३८ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट, PWD – १० वर्षे सूट]

परीक्षा फी : २५/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]

अर्ज पद्धती – ऑनलाईन

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

जाहिरात (Notification)पाहण्यासाठी : ेथे क्लिक करा 

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now