UPSC Recruitment 2022 : संघ लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची अंतिम दिनांक ०२ जून २०२२ आहे.
एकूण जागा : 50
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ड्रग इंस्पेक्टर (आयुर्वेद) 01
शैक्षणिक पात्रता : आयुर्वेद पदवी.
2) असिस्टंट डायरेक्टर (बँकिंग) 09
शैक्षणिक पात्रता : (i) CA/CMA/CS/CFA किंवा मॅनेजमेंट (फायनान्स) PG डिप्लोमा किंवा MBA (फायनान्स) (ii) 01 वर्ष अनुभव
3) हिंदीत मास्टर 01
शैक्षणिक पात्रता : (i) हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी (ii) अध्यापनातील पदवी (iii) 03 वर्षे अनुभव
4) असिस्टंट डायरेक्टर (कॉस्ट) 22
शैक्षणिक पात्रता : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या सदस्यांच्या नोंदणीसाठी मान्यताप्राप्त पात्रता.
5) असिस्टंट रजिस्ट्रार जनरल (मॅप) 01
शैक्षणिक पात्रता : (i) भूगोल विषयात पदव्युत्तर पदवी (ii) 10 वर्षे अनुभव
6) सायंटिस्ट-B (केमिस्ट्री) 03
शैक्षणिक पात्रता : (i) M.Sc (केमिस्ट्री) (ii) 03 वर्षे अनुभव
7) ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर (बॅलिस्टिक्स) 01
शैक्षणिक पात्रता : (i) M.Sc (केमिस्ट्री) (ii) 03 वर्षे अनुभव
8) ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर (एक्सप्लोसिव) 01
शैक्षणिक पात्रता : (i) M.Sc (केमिस्ट्री) (ii) 03 वर्षे अनुभव
9) ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर (टॉक्सिकोलॉजी) 02
शैक्षणिक पात्रता : (i) M.Sc (केमिस्ट्री) (ii) 03 वर्षे अनुभव
10) सिनियर लेक्चरर (Obstetrics & Gynaecology) 01
शैक्षणिक पात्रता : (i) MD/MS (ii) 03 वर्षे अनुभव
11) असिस्टंट प्रोफेसर (लॉ) 08
शैक्षणिक पात्रता : (i) 55% गुणांसह LLM (ii) NET
वयाची अट: 02 जून 2022 रोजी ३० ते ५०, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
शुल्क : २५/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 जून 2022 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.upsc.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा